Smita Tambe's Baby Shower | Phulwa Khamkar, Resham Tipnis Performed On कुणीतरी येणार गं...

2021-08-02 2

अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी गोड बातमी आहे. स्मिताच्या मैत्रिणींनी एकत्र येत तिचं डोहाळेजेवण थाटात साजरं केलं. स्मिताच्या डोहाळेजेवणाचा पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale